“हे काय झालं आहे तुला?”
“हे आम्हाला तर होणार नाही ना?”
“हे संसर्गजन्य तर नाही ना?”
“आनुवंशिक असते का?”
“काहीतरी ट्रीटमेंट का नाही घेत यासाठी?”
काही असेच प्रश्न विचारले जातात पांढरे डाग आणि सोरियासिस असलेल्या व्यक्तींना.
ह्या आजाराविषयी समाजामध्ये बरेच न्यूनगंड बनले आहेत.
Vitiligo and psoriasis are both autoimmune conditions.
In Vitiligo, body’s defense cells attack melanocytes which results in white spots.
In Psoriasis, the body’s immunity targets skin cells or keratinocytes making them shed faster. Psoriasis appears on the skin as reddish patches with white scales usually on elbows, knees or scalp.
Let us bust some MYTHS regarding these diseases:
1.”Psoriasis and Vitiligo are contagious”: it is absolutely NOT contagious as it is not an infection. You will not get it if you touch a person having these conditions.
2. “They can be cured”: Vitiligo and Psoriasis are TREATABLE but there is no cure for them. Just because it cannot be removed completely from our system does not mean we should not treat them. There are many treatment options for vitiligo including Psoralens, cosmetic camouflage, Phototherapy, Targeted phototherapy and skin grafting. Similarly for Psoriasis there are immunosuppressant medicines which require monitoring, creams and advanced biological antibodies.
3. “If i marry someone with vitiligo or psoriasis, our children will get it”: for both these conditions the hereditary risk is about the same. If one parent has these conditions, the risk to offspring is 10-20% and if both parents have it the risk is 20-40%.
4. “Leprosy and Vitiligo are same” : leprosy or कुष्ठरोग as it is known in Sanskrit, is caused by a bacteria called Mycobacterium leprae. Leprosy is a mildly contagious disease but completely curable. It may appear as a whitish patch on the body. This and the old term for vitiligo “श्वेत-कुष्ट” is a cause of confusion between these.
खरं तर या आजारांमुळे शारीरिक, मानसिक विकार किवा कमतरता होत नाही. फक्त दर्शनीय असल्यामुळे समोरच्याला कळते. आणि तिथे सुरू होते या व्यक्तींसाठी एक मोठी सामाजिक झुंज, लग्नासाठी.
त्यांना व त्यांच्या आई वडिलांना खूप स्ट्रेस होतो.
लोकं वेगळे वेगळे प्रश्न विचारायला लागतात. ट्रीटमेंट चालू केली तरी रिझल्ट यायला वेळ लागतो, कधी कधी पाहिजे तेवढा मनासारखा येत नाही तेव्हा नैराश्य सुद्धा येते.
आपली त्वचा रंग बदलायला लागते, किवा संपूर्ण अंगाला चट्टे आणि खाज येते, तेव्हा आपण विचार सुद्धा करू शकत नाही की ती व्यक्ती काय परिस्थितीतून जात असेल . अश्या वेळी आपण त्यांना समजून घेतले पाहिजे. त्यांना बऱ्याचदा या विषयी बोलायला आवडत नाही किवा प्रश्न विचारले की आणखी conscious वाटते. रस्त्यावर चालताना किवा इतर ठिकाणी त्यांच्याकडे रोखून बघितलं की सुद्धा त्यांना वेगळं वाटते. आपण या गोष्टी दुखवायला करत नाही पण कधी कधी अनायसे होतात.
स्ट्रेस, टेंशन नी हे दोन्ही आजार वाढतात.
काही वेळेस त्यांना उपचार करायचे नसतात आणि आपण त्यांच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे.
घरच्यांचा, मित्र परिवाराचा आणि समाजाचा आधार हा खूप गरजेचा आहे.
“श्वेता असोसिएन” सारख्या सामाजिक संस्था पुण्या मध्ये आहेत ज्या गेले १५ वर्ष पांढरे डाग असलेल्या लोकांना मदत करत आहेत, त्यांच्या साठी व प्सोरियासिस असलेल्या व्यक्तींसाठी विवाहसंस्था सुद्धा चालवत आहेत!
“Shweta Association-vitiligo support group” is a NGO and patient support group, working in Karvenagar, Pune for the past 15 years to provide emotional and treatment support for patients of vitiligo. They also run a matrimonial site for patients or children of those having vitiligo and psoriasis.
Hope this gives you a clearer idea about vitiligo and psoriasis. You can pass this information on to someone you know who may benefit from it!
Dr. Mukta Tulpule
Dermatologist in Pune treating Vitiligo
areas Karvenagar, Kothrud, Karve road, Warje , Deccan , Bavdhan


